सखे राम जन्मला! अर्थात श्रीराम नवमी.

श्रीराम नवमी चैत्र शुद्ध नवमीला, दुपारी मध्यान्ही सूर्य असताना श्रीरामांचा जन्म झाला. श्रीविष्णुंच्या दशावतारांपैकी, सातवा अवतार म्हणजे श्रीराम. दशरथ राजाने …