shabda - ek kavita - small marathi poem

शब्द!

शब्द… लागतात जिव्हारी शब्द… पाडतात हृदयाला घरे शब्द… करतात रक्तबंबाळ म्हणून गप्पची बसावे? तर शब्द… रुसतात शब्द… देतात दिलासा शब्द… …

काटेरी

काट्यांची सवय झाली आहे मला त्यांच्या रुतण्यातही सुख वाटतंय, वाटेवर एखादं फुल असलं तरी, मला त्या सुखाचं भय वाटतंय ll१ll …