शुभ संक्रांत : सुगड घ्या सुदृढ राहा

शुभ संक्रांत : सुगड घ्या सुदृढ राहा
नवीन वर्ष नवीन सण घेऊन येतो. त्यात वर्षातला पहिला सण म्हणजे संस्कृती आणि आरोग्य या दोन्हीची उत्कृष्ट सांगड असणारी आपली मकरसंक्रांत.