नमस्कार मित्र मैत्रिणींनो!
भाव मराठी हि वेबसाइट आपल्या सर्व मराठी भाषिकांना आपल्या मनातील गोष्टी अगदी मोकळ्या पणाने लिहिता याव्यात ह्यासाठी सुरु केलेली एक कल्पना आहे. बऱ्याच लोकांनी आत्ता पर्यंत रजिस्टर करून स्वतःचे लेख, कविता, मते, आठवणी आमच्या बरोबर share केल्या आहेत.
तरी काही लोकांना रजिस्टर होत असताना अडचण येऊ शकते, किंवा काही शंका असतील, ह्याकरिता आम्ही हा एक विडिओ बनविला आहे जो ती प्रक्रिया तुम्हाला दाखवेल.
स्टेप्स
१. भाव मराठी वेबसाइट वर जा – www.bhavmarathi.com
२. इथे वरील ठिकाणी असलेल्या रजिस्टर ह्या बटण वर क्लिक करा
३. फॉर्म भरून सबमिट करा
४. Privacy टॅब क्लिक करा आणि रजिस्टर म्हणा
५. हे झाले कि तुम्हाला तुमच्या प्रोफाइल पेज वर नेले जाईल
६. तिथे काळ्या पट्टीवर नवीन असा टॅब आहे, त्यामध्ये लेख असा टॅब आहे त्याला क्लिक करा आणि आपला पहिला लेख सबमिट करा.

हा विडिओ बघून जर काही शंका असतील तर आम्हाला आमच्या ई-मेल वर contact@bhavmarathi.com येथे कळवा किंवा खाली कंमेंट लिहून सांगा.